SRH Vs. RR 
IPL T20 2021

IPL 2022: आज हैद्राबाद विरूद्ध राजस्थान सामना

Published by : Vikrant Shinde

IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामाला आता सुरूवात झाली आहे. आतापर्यंत IPLचे 4 सामने पार पडले असून केवळ 4 सामन्यांमध्ये IPLची रंगत चांगलीच वाढलेली दिसत आहे. आज (29-03-2022) हैद्राबाद विरूद्ध राजस्थान (SRH Vs. RR) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान ह्या दोन्ही संघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आतापर्यंत हैद्राबादच्या संघाने 2 वेळा जेतेपद (2 Times Winner) पटकावले आहे. तर, राजस्थानच्या संघाने IPLच्या पहिल्या हंगामात जेतेपद (IPL 1st Season Winner) पटकावले होते. परंतू, मागील काही वर्षांत या दोन्ही संघाना उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यंदा मेगा ऑक्शन (Mega Auction 2022) झाल्यानंतर संघांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतायत ह्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक