Candidates Profile

Subhash Deshmukh Solapur Assembly Election: सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमधून तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरणार

सुभाष देशमुख तिसऱ्यांदा दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत उतरणार, भाजप उमेदवार म्हणून अमर पाटील, बाबा मिस्त्री, धर्मराज काडादी यांच्याशी स्पर्धा. शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, शेतीचे पाणी यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव - सुभाष देशमुख

मतदारसंघ - दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघ

उमेदवाराची माहिती - दोन वेळा आमदार, खासदार, मंत्री

पक्षाचं नाव - भाजप

समोर कोणाचं आव्हान - अमर पाटील, बाबा मिस्त्री, धर्मराज काडादी

उमेदवाराची कितवी लढत - तिसरी

मतदारसंघातील आव्हानं- शहरातील पाणी पुरवठा, हद्दवढं भागातील पाणी, रस्ते मूलभूत सुविधा, शेतीचे पाणी

उमेदवाराचे प्लस पॉईंट- जनसंपर्क, लोकमंगल संस्थेचा माध्यमातून अनेक उद्योग.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?