बिग बॉस

bigg boss marathi 5 winner marathi: 'बुक्कीत टेंगुळ' डायलॉग फेम सुरज चव्हाण ठरला सीझन ५ चा महाविजेता

सुरुवातीला गेमची काहीच आयडिया नसलेला सुरज हळूहळू प्रेक्षकांचं मन जिंकत गेला अन् बीग बॉसच्या प्रवासात अखेर इथपर्यंत येऊन पोहचला आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठीची क्रेझ नेहमीप्रमाणे यंदाच्याही सीझनला पाहायला मिळाली. यंदाचा सीझन तर खूपच खास ठरला. अखेर प्रेक्षकांना ज्या क्षणाची प्रचंड आतुरता होती तो क्षण आलाच. बिग बॉस मराठी 5 च्या विनरचं नाव घोषित करण्यात आलं आहे. यंदाच्या बिग बॉस मराठी 5 चा विनर ठरला आहे गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण.

त्याचं नाव जाहीर होताच सोशल मीडियावर कल्ला पाहायला मिळतोय. ज्या दिवसाची प्रेक्षक 70 दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला अन् बीग बोसची ट्रॉफी अखेर बुक्कीत टेंगुळ डायलॉगमुळे फेम भेटलेल्या सुरज चव्हाणकडे आली आहे. सुरुवातीला गेमची काहीच आयडिया नसलेला सुरज हळूहळू प्रेक्षकांचं मन जिंकत गेला अन् बीग बॉसच्या प्रवासात अखेर इथपर्यंत येऊन पोहचला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार