Swiggy-Zomato Down Team Lokshahi
India

Swiggy-Zomato Down : ऑनलाईन फूड ऑर्डर करता येईना; ग्राहक हैराण

ऑनलाईन फूड डिलीवरी करण्यात ग्राहकांना अडथळे येत आहेत.

Published by : Sudhir Kakde

ऑनलाईन फूड डिलीवरीकरणारे स्वीगी आणि झोमॅटो हे अॅप सध्या डाऊन (Swiggy-Zomato Down) झाल्याची माहिती समोर आली येतेय. त्यामुळे आता झोमॅटो आणि स्वीगी या अॅपवरून कोणतेही अन्नपदार्थ, कोल्ड्रींग्स मागवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

मागच्या काही दिवसांत ऑनलाईन फूड डिलीवरी प्लॅटफॉर्मचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपल्यातील जवळपास प्रत्येकजण आज ऑनलाईन जेवण मागवत असतो. हे अॅप आज अनेकांची भूक भागवण्याचं काम करताय. मात्र सध्या स्वीगी आणि झोमॅटो ऑर्डरच घेत नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

दरम्यान, ट्विटरवरून अनेकांनी याबद्दल तक्रारी केल्या आहेत. खवय्यांसाठी सध्या स्वीगी, झोमॅटोसह अन्य काही अॅप म्हणजे दैनंदिन जीवनातला भाग झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक