तंत्रज्ञान

1 कोटी रुपयांचा आयफोन, मागच्या पॅनलवर 18K सोन्याचे रोलेक्स घड्याळ

एक कोटी रुपयांचा आयफोन दाखल झाला आहे. या आयफोनच्या मागील बाजूस रोलेक्स घड्याळ देखील आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एक कोटी रुपयांचा आयफोन दाखल झाला आहे. या आयफोनच्या मागील बाजूस रोलेक्स घड्याळ देखील आहे. हा ठराविक iPhone नाही, जो तुम्ही Apple Store वरून खरेदी करू शकता. लक्झरी ब्रँड Caviar ने Apple च्या नवीनतम iPhone 14 Pro आहे. हा आयफोन खास हिरे आणि मौल्यवान धातूंपासून बनवला आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे याच्या मागील पॅनलमध्ये रोलेक्स घड्याळ देखील आहे. याशिवाय रेस कारच्या कंट्रोल पॅनलसारखे डेकोरेटिव्ह सेन्सरही यामध्ये देण्यात आले आहेत. त्याची किंमत $133,670 (सुमारे 1.1 कोटी रुपये) आहे.

आयफोन 14 प्रो चे मल्टी-बॉडी केस टायटॅनियमचे बनलेले आहे. याशिवाय, एक PVD कोटिंग देखील आहे, ज्याचा वापर रोलेक्स ब्लॅक डायल, केस आणि ब्रेसलेट बनवण्यासाठी करते. Limited Edition iPhone 12 Pro च्या मागील पॅनलवर तुम्ही सोन्यापासून बनवलेले स्पीडोमीटर आणि स्विच पाहू शकता. यासोबत फोनचा बॅक पॅनल सुपरकारच्या डॅशबोर्डसारखा दिसतो. कंपनीने फोनचा बॅक पॅनल 18K सोन्याने तयार केला आहे.

गेल्या वर्षी, या लक्झरी ब्रँडने iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max लाँच केले. लक्झरी ब्रँडने याला "Parade of the Planets" असे नाव दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?