तंत्रज्ञान

मोठी अपडेट! आता एकाच वेळी एकाच फोनवर वापरता येणार दोन व्हॉट्सप; जाणून घ्या कसं?

व्हॉट्सप वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. लवकरच ते एकावेळी दोन व्हॉट्सअप खाती लॉग इन करु शकतील.

Published by : Team Lokshahi

व्हॉट्सप वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. लवकरच ते एकावेळी दोन व्हॉट्सअप खाती लॉग इन करु शकतील. व्हॉट्सअपनेच गुरुवारी ही महत्वाची अपडेट दिली आहे. व्हॉट्सअपला दोन खात्यात स्वीच करता येईल, असे त्यांनी जाहीर केले.

लवकरच व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला दोन व्हॉट्सअप खाती हाताळता येतील. त्यासाठी काही बदल करावे लागतील. सेटिंगमध्ये लवकरच याविषयीचे अपडेट होतील. त्यानंतर युझर्सला त्याचा वापर करता येईल. दुसरे खाते तयार करण्यासाठी दुसरा मोबाईल क्रमांक, दोन सिम कार्डचा मोबाईल, मल्टी-सिम वा ईसिमची गरज असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट