Mark Zuckerberg, chief executive officer and founder of Facebook Inc., speaks during an event at the company's headquarters in Menlo Park, California, U.S., on Thursday, March 7, 2013. Zuckerberg discussed the social-network site's upgraded News Feed which includes bigger photos, information sorted into topics and a more consistent design across devices. Photographer: David Paul Morris/Bloomberg via Getty Images 
तंत्रज्ञान

Facebook | मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर दिवसाला तब्बल एवढे रुपये खर्च होतात

Published by : Lokshahi News

जगातील सर्वात मोठी सोशल मिडिया कंपनी असणाऱ्या फेसबुकचा प्रमुख मार्क झुकेरबार्ग यांच्या सुरक्षेवर कंपनीने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 2020 या एका वर्षात 2.3 कोटी डॉलर्स म्हणजे 170 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. भारतीय चलनाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांच्या सुरक्षेवर दररोज 46 लाख रुपये खर्च झाला आहे. फेसबुकनेच ही माहिती सिक्‍युरिटी व एक्‍स्चेंज कमिशनला दिली आहे.

यातील 99 कोटी घर आणि खासगी सुरक्षेवर खर्च झाले आहेत तर बाकी 72 कोटी अतिरिक्त सुरक्षेवर खर्च झाले आहेत. कोविडमुळे प्रवास प्रोटोकॉल, अमेरिकेतील निवडणूक काळातील सुरक्षा कव्हरेजमुळे हा जादा खर्च करावा लागल्याचे आणि तो खर्च योग्य आणि गरजेचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.मार्क वार्षिक पगार म्हणून फक्त 1डॉलर घेतो. बोनस, इक्विटी, पुरस्कार वा अन्य भत्ते तो घेत नाही असाही खुलासा कंपनीने केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर