Mahindra Bolero team lokshahi
तंत्रज्ञान

Mahindra Bolero लवकरच दिसणार नव्या लूकमध्ये; थार ला देणार टक्कर

'हे' मिळतील दमदार फीचर्स

Published by : Shubham Tate

Mahindra Bolero : महिंद्राच्या वाहनांना खूप पसंती आहे, महिंद्राने नुकतीच बोलेरो अपडेट केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. नवीन बोलेरो आली तर थार गाडीचे महत्व कमी होईल अशी भीती व्यक्त केली आहे. महिंद्रा (Mahindra Bolero) ही नवीन बोलेरो लवकरच बाजारात लॉन्च करू शकते, तर कार जुन्या सारखीच असेल, ती थोडीशी अपडेट केली जात आहे, अपडेटनंतर, नवीन बोलेरो 2 रंगांमध्ये येणार आहे. (New Mahindra Bolero failed even Thar you will be surprised)

Upcoming Mahindra Bolero

नवीन बोलेरो जूनच्या अखेरीस दिसणार आहे, कंपनीने अद्याप तिच्या लॉन्चबद्दल काही बोलले नाही, इंटीरियरमध्ये बरेच बदल केले जात आहेत, ज्यामध्ये बदललेले डॅशबोर्ड आणि अपहोल्स्ट्री दिसेल. नवीन महिंद्रा बोलेरो ABS, EBD, पार्किंग सेन्सर आणि स्पीड अलर्ट सारख्या गोष्टी देखील बदलल्या जातील.

Mahindra New Bolero

बोलेरोमध्ये 1.5-लिटर इंजिन असू शकते जे 75 BHP आणि 210 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बोलेरो 16.7 kmpl वेगाने धावू शकते. कारचा वेग आणखी वाढवला जावू शकतो. बोलेरो व्यतिरिक्त, महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) देखील अपडेट करण्याचे काम करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य