Admin
तंत्रज्ञान

Nokia ने लॉन्च केला 'हा' स्वस्त फोन, जाणून घ्या किंमत

Nokia ने लॉन्च केला हा स्वस्त फोन, जाणून घ्या किंमत

Published by : Siddhi Naringrekar

जर तुम्ही 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर आज Nokia ने Android 12 Go Edition सह Nokia C12 स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. 17 मार्चपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होईल आणि तुम्ही Amazon वरून ते खरेदी करू शकाल. मोबाईल फोन 6.3-इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसह येतो जो 60hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

जर तुम्ही मोबाईल फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सवर तुम्हाला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल ज्यामध्ये तुम्हाला 2GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. 4GB पर्यंत रॅम वाढवू शकता. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा आणि सेल्फीसाठी समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा पोर्ट्रेट आणि नाईट मोडला सपोर्ट करतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप