तंत्रज्ञान

Realme शानदार रेज बाजारात येण्यासाठी सज्ज

Published by : Lokshahi News

रियलमीने अन्य ऑडिओ उत्पादनांसह Realme वॉचचा सक्सेसर लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने रियलमी वॉच 2, रियलमी वॉच 2 प्रो, रियलमी बड्स वायरलेस 2, रियलमी बड्स वायरलेस 2 निओ आणि रियलमी बड्स क्यू 2 निओ लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. सर्व उत्पादने 23 जुलैला एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केली. Amazon इंडियाच्या वेबसाइटवर हे डिव्हाइस खरेदीसाठी उपलब्ध असतील.

रियलमीने रियलमी वॉच 2 प्रो आणि रियलमी बड्स वायरलेस 2 जागतिक बाजारपेठेत लाँच केले आहेत. रियलमी वॉच 2 प्रो मे महिन्यात मलेशियामध्ये सादर करण्यात आले होते. श्रीलंकेत रियलमी बड्स वायरलेस 2 निओ लाँच करण्यात आले आहे. मलेशियामध्ये, रियलमी वॉच 2 प्रो MYR 299 (अंदाजे 5,300 रुपये) इतक्या किंमतीत लाँच केलं आहे. तर रियलमी बड्स वायरलेस 2 निओ श्रीलंकेत LKR 8,279 मध्ये उपलब्ध आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा