तंत्रज्ञान

Reliance Jio चा धमाकेदार प्लॅन

Published by : Lokshahi News

युजर्सच्या सोयीसाठी रिलायन्स जिओने एक नवा प्लॅन सादर केला आहे. हा वार्षिक प्रीपेड प्लॅन (Annual Prepaid Plan) असून सातत्याने रिचार्ज करण्याचा कंटाळा असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन सुयोग्य ठरेल. हा वार्षिक प्रीपेड प्लॅन घेतल्यास तुम्हाला महिन्याला केवळ 200 रुपये खर्च येईल. यासोबतच रिलायन्सने अजून एक प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये फक्त 2 रुपये अधिक देऊन तुम्ही डबल डेटा (Double Data) मिळवू शकता.

काय आहे जिओचा 2397 रुपयांचा वार्षिक प्लॅन:
जिओच्या या प्लॅनची किंमत 2397 रुपये इतकी असून या प्लॅनला 365 दिवासंची व्हॅलिडीटी आहे. हा प्लॅन घेतल्यावर युजरला अनलिमिडेट व्हाईस कॉलिंग, दिवसाला 100 एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅनसोबत वर्षभरासाठी व्हॅलिड असलेला 365 जीबीचा डेटा देखील मिळेल. हा प्लॅन घेतलेल्या युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा