तंत्रज्ञान

जबरदस्त कॅमेरावाला ‘हे’ स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल

Published by : Lokshahi News

Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. ओप्पोचा व्हर्चुअल इव्हेंट दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये Oppo Enco X ईयरबड्सदेखील लाँच करण्यात येणार आहेत.

स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या :

Oppo Reno 6 –

▪️ 6.43 इंची FHD डिस्प्ले
▪️ ऑक्टा-कोर मीडियाटेक 600 प्रोसेसर
▪️ अँड्रॉईड 11
▪️ 4300mAh बॅटरी
▪️ 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट
▪️ ट्रिपल रिअर कॅमेरा
▪️ प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सल
▪️ दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल
▪️ 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स
▪️ सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा

Oppo Reno 6 Pro 5G –

▪️ 6.55 इंची FHD डिस्प्ले
▪️ ऑक्टा-कोर मीडियाटेक 1200 प्रोसेसर
▪️ अँड्रॉईड 11
▪️4500mAh बॅटरी
▪️ 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट
▪️ ट्रिपल रिअर कॅमेरा
▪️ प्रायमरी सेंसर 64 MP
▪️ 8MP अल्ट्रा-वाईड अँगल
▪️ 2MP मॅक्रो लेन्स
▪️ सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल

दरम्यान, रिपोर्टनुसार, Oppo Reno 6 pro 5G ची किंमत 46,990 रुपये असण्याची शक्यता असून Oppo Reno 6 ची किंमत कमी असण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा