तंत्रज्ञान

रेंज नसल्यास Vodafone च्या ग्राहकांना Lockdown मध्ये घराबाहेर पडण्यास परवानगी?

Published by : Lokshahi News

सोशल नेटवर्किंगवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात सोशल नेटवर्किंगवर दुनियाभरातील गोष्टींचा पाऊस पडत असतो. मात्र काही पोस्ट आणि त्यावर काही कंपन्यांनी दिलेल्या रिप्लाय हे अनेकदा खूपच मजेशीर असतात. असंच काहीसं घडलं आहे भारतातील आघाडीची टेलीफोन नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या व्होडाफोन सोबत घडले आहे .

https://twitter.com/chhavi/status/1384804195832786949?s=20

मुंबईमधील पॉडकास्ट कन्सल्टंट असणाऱ्या छावी सचदेव यांनी ट्विटरवरुन एका व्हायरल बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला. "हे कोणी केलं आहे?, खरोखरच मला हसू येत आहे," असं म्हणत सचदेव यांनी #vodafoneidea असा हॅशटॅग वापरत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमधील बातमीचा मथळा, 'व्होडाफोन वापरणाऱ्यांना रेंजची अडचण असेल तर ते लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू शकतात, असं भारत सरकारने म्हटलं आहे,' असा आहे. अर्थात ही बातमी उपहासात्मक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा