WhatsApp
WhatsApp Team Lokshahi
तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी घेऊन आले 'हे' नवीन फीचर्स

Published by : shamal ghanekar

WhatsAppने नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यामुळे वापरकर्त्यांना अनेक फायदेही होतात. अलीकडेच WhatsApp कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर्स आणले होते. WhatsApp ने नवीन 'Accidental delete 'फीचर वापरकर्त्यांसाठी घेऊन आले आहे. जेव्हा तुम्ही घाईघाईने दुसऱ्या व्यक्ती किंवा दुसऱ्याच ग्रुपमध्ये मेसेज पाठवता आणि तो चुकून 'डिलीट फॉर एव्हरीवन' ऐवजी 'डिलीट फॉर मी' वर क्लिक केले जाते. त्यामुळे ही समस्या वारंवार होत असल्याने ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने 'Accidental delete फीचर्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार WhatsApp ने हे नवीन 'Accidental delete फीचर Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले आहे. 'Accidental delete फीचर्स हे फीचर यूजर्सना डिलीट झालेला मेसेज UNDO करण्यासाठी काही सेकंद उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदाच होणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2017 मध्ये, व्हॉट्सअॅपने "डिलीट फॉर एव्हरीवन" हे फीचर्स उपलब्ध केले होते. चुकून दुसऱ्या व्यक्ती किंवा दुसऱ्याच ग्रुपमध्ये मेसेज पाठवून तो मेसेज काढून टाकण्यासाठी हे फिचर उपलब्ध करून दिले होते.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा