Teen boy in depression 
Marathwada

आठवीतील मुलाची आत्महत्या; औरंगाबादमध्ये खळबळ

Published by : Vikrant Shinde

औरंगाबादमधील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या केवळ 14 वर्षीय मुलाने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याने संपूर्ण औरंगाबादकरांमध्ये खळबळ उडाली आहे.

आई-वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर घरातल्या पंख्यालाच ओढणीच्या मदतीने गळफास घेतला. दरम्यान, घरातून काहीतरी आवाज येतोय म्हणून शेजारी पाहण्यासाठी गेले. परंतू तोपर्यंत त्याच्या शरीरातून प्राण पुर्णपणे गेला होता.

ह्या आत्महत्येचं कारण अजुनही अस्पष्ट असलं तरी इतक्या अल्पवयीन मुलाने केलेली आत्महत्या ही हृदयद्रावक घटना परीसरात खळबळ माजवून गेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा