The kashmir files Team lokshahi
education

'द कश्मीर फाईल्स'चा जलवा कायम, तिसऱ्या आठवड्यातही जोरदार कमाई

'द कश्मीर फाईल्स'ने सलग तिसऱ्या आठवड्यात जवळपास 80 कोटींची कमाई केली

Published by : Team Lokshahi

'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच चर्चेत होता. हा चित्रपटावर अनेक जणांनी टीकाटिप्पणी केली. तसेच हा चित्रपट देशात धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचे भाष्यही करण्यात आले.

या चित्रपटाने आतापर्यंत 234 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Directer Vivek Agnihotri) यांनी केले आहे. हा चित्रपट 12 कोटीमध्ये बनलेला आहे. द कश्मीर फाईल्सने सलग तिसऱ्या आठवड्यात (third week) जवळपास 80 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अजूनही चित्रपट गृहात सुरू असून जोरदार कमाई करत आहे.

या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा