दररोजच्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचांदीच्या दरात वाढंत होत होती. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६०० रुपये आहे तर चांदी ६५,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,६६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,30० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५६ रुपये आहे.