India

तिसऱ्या तिमाहीचे छोट्या बचत योजनांचे व्याज दर दुसऱ्या तिमाही एवढेच

Published by : Lokshahi News

छोट्या बचत योजनांचे व्याज दार प्रत्येक तिमाहीच्या परिस्थितीला अनुसरून ठरवले जातात.
गुरुवारी सरकारने तिसऱ्या तिमाहीचे एनएससी आणि पीपीएफ आणि इतर लहान बचत योजनांचे व्याजदर न बदलण्याचा निर्णय घेतला.
पीपीएफचे वार्षिक व्याजदर ७.१% वर कायम आहे तर एनएससीचे 6.8% वार्षिक व्याज दर आहे.
पंचवर्षीय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज दर ७.४% असणार आहे.
"1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2021 रोजी समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी विविध छोट्या बचत योजनांवरील व्याज दर दुसऱ्या तिमाहीसाठी लागू असलेल्या सध्याच्या दरापासून (जून 1, 2021 ते 30 सप्टेंबर 2021) आर्थिक वर्ष 2021-22 साठी, "अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा