India

Umar Khalid | उमर खालीदला जामीन मंजूर

Published by : Lokshahi News


दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेला JNU विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.दिल्लीच्या कडकड्डुमा न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या पर्सनल बॉन्डवर हा जामीन मंजूर केला आहे.

एए-NRC च्या विरोधात 2020 साली दिल्लीमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये त्याच्यावरिरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर अटक झाल्यानंतर उमर खालीद तेव्हापासून अटकेत होता.

उमर खालीदला 20 हजार रुपयांचा पर्सनल बॉन्ड जमा करावा लागलेला आहे. तसेच जामीन झाल्यानंतर कोणत्याही पुराव्यामध्ये कसल्याही प्रकारचा छेडछान न करण्याची खालीदला ताकीद देण्यात आलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश