Amit Shah 
Vidhansabha Election

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत होणार पत्रकार परिषद

  • भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा शाह यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता

  • भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार? याकडे सर्वांचं लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमधून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता असून भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या जाहीरनाम्याच काय घोषणा होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?