Candidates Profile

Uttamrao Jankar Malshiras Assembly Constituency: उत्तम जानकर यांचा माळशिरस मतदारसंघातील निवडणूक रिंगणात सज्ज

माळशिरस मतदारसंघात विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर उत्तम जानकर सज्ज

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पश्चिम महाराष्ट्र

उमेदवाराचं नाव- उत्तम जानकर

पक्षाचं नाव-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

मतदारसंघ- माळशिरस

समोर कोणाचं आव्हान-राम सातपुते

उमेदवाराची कितवी लढत-तिसरी

मतदारसंघातील आव्हानं-माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचा विकास

मतदार संघात रोजगार आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे

जातीचा दाखला बनावट असल्याच्या तक्रारी

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- मोहिते पाटील कुटुंब आणि भाजपची साथ सोडल्याने एकतर्फी निवडणूक

मोहिते मोहिते पाटील आणि उत्तम जानकर गटाचे मनोमिलन

धनगर समाजाचा चेहरा म्हणून ओळख

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kalyan News : कल्याणमधील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळली; दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान, तर जीवितहानी...

आजचा सुविचार

Zakir Khan : न्यूयॉर्कमध्ये जाकिर खानचा इतिहास रचणारा परफॉर्मन्स; हिंदीत स्टँड-अप करणारा पहिला भारतीय कॉमेडियन

Vladimir Putin and Narendra Modi ट्रम्प यांना चिमटा! पुतिन-मोदी यांचं समीकरण घडवतंय नवा राजकीय खेळ?