Candidates Profile

Vaibhav Naik Kudal Malvan Constituency : कणकवलीत वैभव नाईक यांचा दणदणून पराभव

काँग्रेसमधून वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

Published by : Siddhi Naringrekar

उमेदवाराचे नाव - वैभव विजय नाईक

मतदारसंघ - कुडाळ- मालवण

पक्षाचं नाव - ठाकरे शिवसेना

समोर कोणाचं आव्हान - निलेश राणे

काँग्रेसमधून वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर नारायण राणे 2005मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेससोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2009 मध्ये नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत झाली. त्यात वैभव नाईक यांचा २५ हजार पेक्षा जास्त मतांनी नारायण राणे यांनी पराभव केला.

2014च्या निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत झाली आणि कुडाळ-मालवण मतदारसंघातून नारायण राणेंचा 10 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करत महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून ख्याती मिळवली. 2019 मध्ये नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले रणजीत देसाई यांचा तब्बल 15 हजार मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभेत गेले.  विधानसभा निवडणूकीत नितेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मत मिळालं आहे. 53,893 मतांनी नितेश राणे विजयी झाल्याने त्यांचा हा मोठा विजय आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक