Kokan

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामधून वैभव नाईक यांना पुन्हा उमेदवारी? म्हणाले...

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वज राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामधून ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा उमेदवारी मिळणार अशी माहिती मिळत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना वैभन नाईक म्हणाले की, महाविकास आघाडीची यादी अजून जाहीर झाली नाही आहे. जागावाटपाची चर्चा सुरु आहे. लवकरच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आमची उमेदवारी जाहीर करतील.

गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही ज्यापद्धतीने उद्धवजींच्या पाठिशी राहिलो किंवा उद्धवजी आमच्या पाठिशी राहिले. आम्हाला मतदारसंघामध्ये काम करायला सांगितले आहे.

यासोबतच ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर शिवसेनेची उमेदवारी जाहीर होईल. आम्ही निश्चितपणे तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जिंकून येऊ असा आम्हाला ठाम विश्वास आहे. असे वैभव नाईक म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी