व्हिडिओ

Uday Samant : वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. ही जागा अंबरनाथ MIDC मध्ये देणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by : Team Lokshahi

वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. ही जागा अंबरनाथ MIDC मध्ये देणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या ठिकाणी वयोवृद्ध कलावंतांसाठी ओरोग्यासह निवासाची सोय देखील करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च करणार आहे. जे कलावंत जीवनभर कला सादर करतात आणि वयोवृद्ध झाल्यावर त्यांना कोणी विचारत नाही, त्यांचे हाल होतात अशा कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?