व्हिडिओ

Prakash Shendge: 2 हजार गाढवं, मेंढरांसह मुंबईत धडकणार, ओबीसी नेत्याचा सरकारला इशारा

20 तारखेला मुंबईत होणाऱ्या ओबीसी आंदोलनात प्रकाश आंबेडकर नक्की सहभागी होणार आहेत अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली.

Published by : Sagar Pradhan

20 तारखेला मुंबईत होणाऱ्या ओबीसी आंदोलनात प्रकाश आंबेडकर नक्की सहभागी होणार आहेत अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली. 2 हजार गाढवं घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत, डुकरं मेंढरं सगळे घेऊन आमचं आंदोलन होणार असल्याचे शेंडगे यांनी दिली. ओबीसी आणि दलीत समाज एकत्र आला, बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिले ते वाचवण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची आहे असे प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा