Pune Dagdusheth Ganpati 2023 Lokshahi Marathi Team
व्हिडिओ

31 हजार महिलांचे दगडूशेठ गणपतीसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिला सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतायत..

Published by : Team Lokshahi

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिला सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतायत..यंदा 31 हजार महिला अथर्वशीर्ष पठणात सामील झाल्यात. सकाळी सहा वाजता पठणाला सुरुवात झाली. टाळ्यांच्या गजरात महिलांनी मोरया-मोरयाचा गजर केला. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकाराचा जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केलं. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केलं. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा