व्हिडिओ

Chhtrapati Sambhaji Nagar: 19 लाखपैकी 4 हजार रक्त पिशव्या एचआयव्हीबाधित

छ. संभाजीनगरमध्ये 4 हजार पिशव्या रक्त एचआयव्हीबाधित आढळल्या आहेत. संकलित 19 लाख रक्त पिशव्यांपैकी 4 हजार पिशव्या या HIV बाधित रक्ताच्या आहेत.

Published by : Team Lokshahi

छ. संभाजीनगरमध्ये 4 हजार पिशव्या रक्त एचआयव्हीबाधित आढळल्या आहेत. संकलित 19 लाख रक्त पिशव्यांपैकी 4 हजार पिशव्या या HIV बाधित रक्ताच्या आहेत. एचआयव्हीचं प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यभरात संकलित 19 लाख 28 हजार पिशव्यांपैकी तब्बल 4 हजार 465 पिशव्या रक्त एचआयव्हीबाधित आढळल्या. त्या नष्टही करण्यात आल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन