व्हिडिओ

Solapur BJP :सोलापुरात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का | काँग्रेसच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

सोलापुरात भाजपला मोठे यश, काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील

Published by : shweta walge

सोलापुरात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश केलाय. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी न दिल्याने प्रवेश केला असल्याची माहिती आहे. औरंगाबाद येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पश्रप्रवेश पार पडला.

माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी नगरसेवक सिद्राम अटेलूर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती का, नागनाथ कासलोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के

Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर; 50 हून अधिक वस्त्यांमध्ये शिरलं पाणी

Saamana Editorial : 'हा पूल नव्हे तर ‘गुजरात मॉडेल’ कोसळले आहे, हे आता तरी मान्य करा'; सामनातून टीका

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन