व्हिडिओ

Sewri Nhava Sheva Trans Harbour Link Toll : शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल?

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरती 500 रुपयांचा टोल असणार आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरती 500 रुपयांचा टोल असणार आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला या सागरी सेतुच उद्घाटन होणार आहे. मात्र या पाचशे रुपयांच्या टोलमुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल पाचशे रुपयांचा टोल वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या सागरी सेतूचं 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttam Jankar : "ससा धरुन खाणारी माणस" उत्तम जानकर यांच्या वक्तव्यावरून खळबळ; प्राणीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट! 100 मोबाईलसह सोन्याच्या चेनवर हात साफ; पोलिसांची कारवाई सुरू

Manoj Jarange Patil At Narayangadh :"...तर आम्ही मुंबईचं भाजीपाला दूध बंद करू" जरांगेंची मोठी घोषणा! दसरा मेळाव्याच्या तयारीला लागण्याचे मराठा समाजाला आवाहन

Mumbai Lalbaugcha Raja Visarjan 2025 : कोळाबांधवांची अवहेलना, भक्तांसोबत अरेरावी अन्... कार्यकर्त्यांचा माज अखेर उतरला; थेट CMला पाठवलं पत्र