व्हिडिओ

Buldhana : Kalsubai Peak : अवघ्या 6 वर्षीय शिवराजने सर केलं कळसुबाई शिखर

बुलढाण्याच्या लोणारमधील सहा वर्षीय शिवराज सचिन कापूरे याने महाराष्ट्रातील सर्वात कठीण शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळसुबाई शिखर चालत पार केला आहे.

Published by : Team Lokshahi

बुलढाण्याच्या लोणारमधील सहा वर्षीय शिवराज सचिन कापूरे याने महाराष्ट्रातील सर्वात कठीण शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळसुबाई शिखर चालत पार केला आहे. 6 वर्षीय शिवराजने शिखर चढल्यानंतर तिथल्या पर्यटकांनी शिवराजचं कौतुक केले आहे. या अगोदर शिवराजने मसूर येथील जॉर्ज एव्हरेस्ट पार केला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा