व्हिडिओ

Woman assaulted in Mumbai's CSMT area: मुंबईच्या CSMT परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले. यातील एकाने महिला आरडा ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड धरले.

सीएसएमटी स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हाच गुन्हा आता पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात