व्हिडिओ

Mumbai - Goa HIghway: मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर कारवाई होत आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वेळोवेळी अपूर्ण काम केल्यामुळे चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीवर अखेर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच इंजिनिअर सुजित कावळेला देखील अटक करण्यात आलेली आहे तर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा देखील घेतला आणि त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर कारवाई होत आहे. मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे कंत्राटदार कंपनीला दणका बसत असल्याचं समोर येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट