व्हिडिओ

Manoj Jarange Patil: जरांगेवर नांदेडमध्ये गुन्हा दाखल, विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद

मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. काल रात्री उशीरा मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये एका मंगल कार्यालयात सभा झाली. मात्र या सभेला परवानगी नसतानाही सभा घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?