व्हिडिओ

Jalgaon News : जळगावमध्ये कपड्याच्या दुकानाला आग; शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

शॉर्टसर्किटमुळे जळगावच्या कपड्यांच्या दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी नाही

Published by : Team Lokshahi

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराजवळील मध्यवर्ती असलेल्या फुले मार्कटमधील एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे समोर आले. आग लागल्याने मार्केट परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. सदर प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात