व्हिडिओ

Abhijit Panse : राज ठाकरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहे.

Published by : Team Lokshahi

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. मनसेने देखील आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीआधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार देखील समोर येत आहे. अजित पवार व रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यानंतर आता मनसे नेत्यांकडून राज ठाकरे यांचेही नाव राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून घेतले जाऊ लागले आहे. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा

Mumbai : मुंबई विमानतळावर ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी