Trending Video | Accident Video  team lokshahi
व्हिडिओ

Trending Video : रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीसोबत घडला असा भीषण अपघात

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Published by : Shubham Tate

Dangerous Road Accident : अनेक अपघातांचे व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जातात. या व्हिडीओजमध्ये कधी एखाद्याच्या चुकीची शिक्षा भोगावी लागते, तर कधी कुणाचे नशीब अपघाताचे कारण बनते. अशाच एका व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण अवाक् झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की कदाचित त्या मुलीचे नशीब खराब होते की तिच्यासोबत असा विचित्र अपघात झाला. (accident video will blow your mind unlucky girl victim on road accident)

भयानक अपघात

या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या कडेला आरामात चालत असल्याचे दिसत आहे. मागे एक बसही उभी असून काही वाहनेही रस्त्यावरून जाताना दिसतात. आत्तापर्यंत या मुलीला काही क्षणात आपले काय होणार आहे याची कल्पनाही नसेल.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. खरं तर, अचानक कुठूनतरी टायर उडून येतो. हा टायर मुलीच्या मागून एका खांबाला आदळतो आणि मुलीच्या दिशेने येऊ लागतो. या मुलीला टायरचा जोरदार फटका बसला आणि ती रस्त्यावर पडली. साहजिकच मुलीला खूप लागलं असावं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता