व्हिडिओ

Salman Khan : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण; धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक

अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सलमान खान धमकी प्रकरण

  • धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक

  • 5 कोटींची खंडणी मागणाऱ्याला कर्नाटकातून अटक

अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरला सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 5 कोटींची खंडणी मागण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत सलमान खानला 3 वेळा धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत आहोत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा