व्हिडिओ

Raj Thackeray Angry : राज ठाकरे का संतापले? सिद्धार्थ जाधवनं सांगितलं कारण...

खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहून राज ठाकरे प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी गाडीतून उतरत स्वतः सर्व गाड्या सोडल्या. या कृतीवर अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी प्रतिक्रिया देत कारण सांगितले आहे.

Published by : Team Lokshahi

पिंपरी चिंचवड येथे १०० वा मराठी नाट्यसंमेलन पार पडला होता. यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या नाट्यसंमेलनामध्ये राज ठाकरेदेखील उपस्थित होते. नाट्यसंमेलनातून मुंबईला येत असताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहून राज ठाकरे प्रचंड संतापले होते. वाहतूक कोंडी असतानादेखील टोल घेणे सुरूच असल्यामुळे राज ठाकरेंनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना खडसावून सर्व गाड्या सोडायला सांगितले होते. राज ठाकरेंच्या या कृतीवर अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी प्रतिक्रिया देत कारण सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा