व्हिडिओ

Aditya Thackeray On BEST Workers Strike : आंदोलन 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचं, निशाणा शिंदेंवर

बेस्ट' कर्मचारी आंदोलनावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

Published by : Team Lokshahi

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. अद्यापही बेस्टकडून तोडगा नाही. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. या आंदोलनावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल