व्हिडिओ

Aaditya Thackeray Tour Kolhapur : आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आदित्य ठाकरे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर सभा मतदार संघात जाहीर सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता उद्या 9 आणि 10 जानेवारी असा दोन दिवस दौरा असणार आहे. शिवसेना प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी दौऱ्याची माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा