व्हिडिओ

Advay Hiray FIR : अद्वय हिरे यांच्या अडचणीत वाढ

नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध 1 कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध 1 कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांचे मोठे बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांच्या अनुदानाचा गैरवापर करून सरकारी रक्कमेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?