व्हिडिओ

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आता सिंधुदुर्गातील 'त्या' तालुक्यावर संकट

इर्शाळवाडी दुर्घटनेसारखं संकट आता सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यत सरंबळ देऊळवाडीवर घोंगावत आहे.

Published by : Team Lokshahi

सिंधुदुर्ग (कुडाळ): इर्शाळवाडी दुर्घटनेसारखं संकट आता सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यत सरंबळ देऊळवाडीवर घोंगावत आहे. मागील चार वर्षापासून पावसाळा सुरू झाला की देऊळवाडीतील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. देऊळवाडीच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला भेगा गेल्याआहेत आणि या डोंगराचे दोन भाग झालेआहे. यातील एक भाग देऊळवाडीवरील 30 घरांवर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर