व्हिडिओ

Bachchu Kadu On Bjp: "भाजपमध्ये गेल्यावर लवकर निवडून येता येतं" - बच्चू कडू

आमची मानसिकता अशी झाली की भारतीय जनता पार्टीत गेल्यावर लवकर निवडून येता येतं, काँग्रेसचं आता काही खरं राहिलं नाही.

Published by : Team Lokshahi

आमची मानसिकता अशी झाली की भारतीय जनता पार्टीत गेल्यावर लवकर निवडून येता येतं, काँग्रेसचं आता काही खरं राहिलं नाही, पण आम्ही सांगतो की प्रहार जिवंत आहे, शेवटी ही मानसिकता आहे. असे वक्तव्य अमरावती येथील एका शाळेच्या उद्घाटन समारंभ दरम्यान बच्चू कडू यांनी केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील शिक्षण चांगलं मिळते मात्र ती लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे असे बोलताना बच्चू कडू यांनी राजकीय टोला लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा