व्हिडिओ

Hingoli Loksabha : शिवसेनेनंतर आता भाजप हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही,आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा

हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. शिवसेनेनंतर आता भाजपही हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचे माहिती आहे.

Published by : Dhanshree Shintre

हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. शिवसेनेनंतर आता भाजपही हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचे माहिती आहे. हिंगोली लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा केल्यानंतर आता भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील यांनी हिंगोली लोकसभेची जागा भाजपची असल्याचा दावा केला आहे. भाजपाचे रामदास पाटील सुमठानकर हे हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार म्हणून यांच्या नावाची चर्चा असून यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

CM Fadnavis On Kabutarkhana : मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता! मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची सुचना "कबूतरखाना बंद करणं..."

Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! 60 हून अधिक जण बेपत्ता, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Latest Marathi News Update live : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धरालीत ढगफुटी

SatyaPal Malik : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा