व्हिडिओ

Ajit Pawar On Amol Mitkari | अजितदादांनी अमोल मिटकरींना सुनावलं

विनाकारण भाजपवर टीका न करण्याचा सल्ला अजित पवार यांनी मिटकरींना दिला आहे. मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पार पडत असलेल्या बैठकीत ते बोलत होते.

Published by : shweta walge

नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना कानपिचक्या दिले आहे. "मिञ पक्ष आपले सहकारी आहेत त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा" आगामी निवडणुक महायुतीत लढायची आहे. विनाकारण भाजपवर टीका न करण्याचा सल्ला अजित पवार यांनी मिटकरींना दिला आहे. मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पार पडत असलेल्या बैठकीत ते बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा