व्हिडिओ

Ajit Pawar On Jayant Patil | 'करेक्ट कार्यक्रम' वरून अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला | Marathi News

अजित पवारांनी जयंत पाटलांना 'करेक्ट कार्यक्रम' वरून टोला दिला, सांगलीच्या प्रचार सभेत खिल्ली उडवली.

Published by : shweta walge

आम्ही कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, पण सांगायला खूप सोपं आहे, करेक्ट कार्यक्रम करतो, मात्र करेक्ट कार्यक्रम करायचं कोणाच्याही हातात नाही, करेक्ट कार्यक्रम करायचे हे जनतेच्या हातात आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची खिल्ली उडवली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा