व्हिडिओ

Ajit Pawar | महायुतीत जाण्यावरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

अजित पवार यांनी महायुतीत जाण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं असून, काही राजकिय स्थिरता घडली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीसोबत जाण्याच ठरविले होते.

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी महायुतीत जाण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं. काही राजकिय स्थिरता घडली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये गेले. त्याच वेळी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीसोबत जाण्याच ठरविले होते. पण त्यावेळी अशी काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही. पण सतत कार्यकर्ते आणि सहकारी म्हणायचे कोरोनात वेळ गेला. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?