व्हिडिओ

Ajit Pawar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या ' त्या' वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला | Marathi News

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एक गाडीत जवळपास 5 कोटी रुपये सापडल्याने खळबळ माजली आहे. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Published by : shweta walge

'पुण्यात सापडलेली रोकड ही शहाजीबापूंशी संबंधित असल्याची चर्चा आहे', असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर एक नव्हे तर 5 ते 6 गाड्यांमध्ये ही रक्कम सापडली असून, ती 5 कोटी नव्हे तर 20 ते 25 कोटी असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तर आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एक गाडीत जवळपास 5 कोटी रुपये सापडल्याने खळबळ माजली आहे. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी