व्हिडिओ

Ajit Pawar VS Ravi Rana: रवी राणांना योग्य पद्धतीने समज द्यावी; दादांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. रवी राणा यांना योग्य पद्धतीने आपण समज द्यावी.

Published by : Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. रवी राणा यांना योग्य पद्धतीने आपण समज द्यावी. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत त्यांच्याबद्दल न बोलेलच बरं, असं अजित पवार म्हणाले आहेत. अमरावतीची एक जागा निवडणून आले नाही तर काही होत नाही असं वक्तव्य काही दिवसांपुर्वी रवी राणांनी केलं होत.

त्यावर आता अजित पवारांनी रवी राणांची चांगलीच कान उघडणी केली आहे. रवी राणा त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत असा खोचक टोला देखील अजित पवारांनी रवी राणांना लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा