व्हिडिओ

Ambadas Danve on BJP | भाजपला राज्याशी काही घेणंदेणं नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावर दानवेंची टीका

भाजपला राज्याशी काही घेणंदेणं नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावर अंबादास दानवेंची टीका. महायुती सरकारमधील मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब, 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा.

Published by : shweta walge

भाजपकडून राज्याच नेतृत्व अद्याप का ठरत नाही? यावर आता सवाल उपस्थित होत आहेत. सत्तास्थापनेच्या विलंबावर उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे, अजितदादांनी माघार घेतलेली नाही, भाजपाला राज्याशी काही घेणं-देणं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान महायुती सरकारमधील मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा